अतिशय सुंदर कलाकृती. प्रवीण सर आणि टीमने ज्या पद्धतीने शिवकाल आपल्या समोर मांडला आहे, असं वाटतं हे सगळं आपल्यासमोर घडतं आहे. काही प्रसंग तर असे आहेत क ...more
सरसेनापती हंबीरराव पिक्चर आत्ताच बघून आलो.. मुघलांनी आपली मंदिरे पाडली.. आपले देव देवतांच्या सोन्याच्या मूर्ती चोरल्या, आपल्या मंदीरावरचे सोन्याचे कळ ...more
I request all..just go n watch this film..plzz don't miss.. what a film.. super duper hit film..we need more films like this.
मुजरा 🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान असा सिनेमा प्रत्येकाने पहावा. खरंच अंगावर काटा आणणारे व डोळ्यात पाणी आणणारे असे प्रसंग आपण सर्वांनी अनुभवावे ही विनंती.... 🚩🚩🚩🚩🚩