हा चित्रपट काही सावरकर विरोधकांना झोंबु शकतो त्या मुळे बिंधास्त जा आणि पहा ऊत्तम चित्रपट आहे कोणतीही गोष्ट Overhyped नाहीये 🩷
movie चा name धर्मवीर आणि movie चा हीरो एकनाथ शिंदे 😂😂 नक्की story कोणावर लिहिलीये तेच समजत नाय movie चा name वाचून movie बघायला गेलेलो आणि भलताच ...more
धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे - भाग २, एकदम भारी चित्रपट..... महाराष्ट्राला आरसा दाखवणारा आणि भविष्यासाठी लोकांना दिशा दाखवणारा चित्रपट....हिंदुत्व सोड ...more