FANTASTIC ride thru my childhood, being from ratnagiri, I could connect so much with the film and those days that I am suddenly missing so much. the ...more
प्रत्येक कुटुंबाने पहावा असा मराठी सिनेमा नक्किच बोलता येईल. सिनेमाची स्टोरी सरळ साधी असू शकते आणि त्यातून एक निखळ कलाकृती घडावी हा योग सहज होत नाही, ...more
अजिबात आव ना आणता, साधी सोपी मुलांची गोष्ट, मुलांच्याच सहजसुलभ तऱ्हेने दाखवली आहे. अत्यंत सहजसुंदर अभिनय. भावस्पर्शी सादरीकरण. मराठीमध्ये बाकीचे चित्र ...more
खरंच खूप भारी act आणि story 👍👍👍❤️❤️
Spellbound by the immensely talented young actors. Fantastic movie. Must watch to relieve your good old memories