चित्रपट खरंच खूप सुंदर आहे, त्यातील कथानकं,कानाला सुमधुर वाटणारे अभंग गीत खूपच सुखावह आहे. दिगपाल दादांचे आणि सर्व टीम चे कौतुक करावे तेवढे कमीच.. सर् ...more
सनातन संस्कृती किती सुंदर समर्पक आणि दूर दृष्टी ची आहे हे दाखवणारा चित्रपट....कित्येक वेळा रडू येत होतं त्याला मर्यादा नाही आणि एवढे अन्याय होऊन ही चा ...more
खुप छान चित्रपट आहे, ज्या संताबददल पुस्तकात फक्त वाचले होते त्यांचे कार्य या चित्रपटात उत्तम प्रकारे दाखवले आहे. चित्रपट बघताना डोळयतुन अशरु वाहतच होत ...more
must watch this in theatre... amazing experience.