धर्मवीर आनंद दिघे साहेबांना प्रत्यक्ष पाहिलं आणि ऐकलं नाही पण चित्रपट पाहून दिघे साहेब म्हणजे काय होते याची प्रचिती येते. खरंच गोरगरिब आणि कष्टकरी जनत ...more
Watched First Day First Show. Never seen an outstanding biopic ever before. Prasad Oak Sir great acting and fantastic transformation. I couldn't able ...more
धर्मवीर (मुक्काम पोस्ट ठाणे) ही film लोकांनी आवर्जून बघायला पाहिजे।
एकदातरी पाहावाच असा चित्रपट 😊😊😊 प्रसाद ओक यांचा उत्तम अभिनय व प्रवीण तरडे यांचं कमाल दिग्दर्शन 👏👏👏👏👏