हा चित्रपट समाजाला एक नवी दिशा देणारा चित्रपट आहे. स्टोरी मी सांगणार नाही , परंतु एवढं निश्चित सांगतो की ज्या वेळी तुम्ही हा चित्रपट पाहून Theater च्य ...more
महाराष्ट्रामध्ये राज साहेबांची सत्ता नाही,. यात राज साहेबांचे नाही महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.... एक up वाल्या भैयाचे वाक्य...... निःशब्द
बाळबोध. मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकवर्ग इतका कमी राहिला असताना एवढं मोठं बजेट अशा कथेवर वाया घालवलं जातंय हे दुर्दैव आहे. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मि ...more
आज हा चित्रपट पाहिला, खरंच "एक नंबर" चित्रपट आहे. प्रेक्षकांना एक मिनीटही बोअर होणार नाही, हा असा चित्रपट खुप दिवसांनी पहिला, सायली आणि धैर्य यांच काम ...more
Raj Saheb Thackeray Ek Number 😍
A mix of rural and urban elements and an interesting premise. ...more