सिनेमा पाहून डोळे भरून आले विक्रम सर ग्रेट आर्टिस्ट एकदा सिनेमा पहाच खूप छान काम केलंय विक्रम गोखले सरांनी
हा सिनेमा काय आहे ते ओळखायचं असेल तर एक वेळ टाटा मेमोरियल हॉस्पिटल ला भेट देऊन बघा आयुष्य काय आहे ते कळून जाईल 😢😢❤
विक्रम गोखले यांनी नटसम्राट करायला हवे होते. अभिनयाची उंची खूपच होती.
प्रत्येकाचा अनुभव वेग वेगळा. आपली वेळ पण महत्वाची. हॉस्पिटल ला जाऊन बघायला नको पण आपल्या घरात जरी कोणाला अशी शक्यता आहे हे जरी समजलं तरी त्यातलं गांभी ...more
विक्रम गोखले यांचा हृदयस्पर्शी अभिनय...