खरंच छान मूव्ही आहे, सर्वांनी नक्कीच पाहायला हवा. ✌️
worst movie, no sense in most of the scenes, very bad writing. Misinformation, misleading and all other things.
It is nice movie . Expressing current scenario with perfect story
आवर्जून बघा. तुम्ही पण प्रवासाला जाल एखाद्या...
अप्रतिम सिनेमा, सुपरब डिरेक्शन. खूप आवडला! प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी नितांत सुंदर कलाकृती! 👌👍