अत्यंत टुकार आणि थुकरट चित्रपट झाला आहे. अरविंद जगताप यांचा चित्रपट म्हणून फर्स्ट डे first show बघितला... पण पैसे ही वया गेले आणि वेळ सुधा वाया गेला. ...more
उत्तम दिग्दर्शनासह अतिशय उत्तम विनोदी चित्रपट. अतिशय प्रतिभावान चित्रपट कलाकार जे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसवतील. सिनेमाचे शॉट्स आणि डॉल्बी ...more