हा सिनेमा कुटुंबासोबत बघायलाच हवा. कथा साधी आहे पण त्यातली मांडणी मनाला स्पर्श करून जाते. गाणी छान आहेत, विशेषतः पार्श्वसंगीत खूप भावनिक आहे. शेवटचा भ ...more
A must watch with family — कारण यात सगळ्यांना आपलं काहीतरी दिसेल. Funny आहे, emotional आहे आणि शेवटी positive feeling देऊन जातो.
संगीत, अभिनय, कथा – सगळं इतकं छान जुळून आलंय की थिएटरमधून बाहेर पडताना मन प्रसन्न होतं. खरंच पाहण्यासारखा अनुभव
पैसा वसूल सिनेमा! भावना, मजा आणि family bonding — सगळं मिळालं.
Performances top-notch! Sukanya Kulkarni आणि Girish Oak यांनी सिनेमा उंचावला.