आज महाराष्ट्र दीन आणि योगायोगाने गुलकंद सिनेमा पहायचा योग आला,... अत्यंत सुंदर बनवला आहे.. कित्येक वर्षानंतर पोट धरून भरभरून हसलो.. मनापासून धन्यवाद.. ...more
फुल एन्टेनमेंट मुव्ही...प्लीज प्लिज 🙏🙏हसून फ्रेश व्हायचं असेल तर हा मुव्ही नक्की बघा....😍👍👍👍👍♥️😂🤣
इशा मॅडम, काल गुलकंद संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला. खरं सांगायचं तर, एकही क्षण कंटाळवाणा वाटला नाही. साई, प्रसाद आणि समीर हे तिघंही नावाजलेले कलाकार आहे ...more
खूप दिवसानंतर पूर्ण फॅमिली सोबत film बघायला गेलो 😍 thanks to GULKAND... Best family Comedy
निव्वळ अप्रतिम. मनोरंजन 100%. अरे जा लवकर आणि बघा. housefull थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा घरात हॉल मध्ये TV वर बघण्यात नाही. अख्ख थेटर फक्त आणि फक्त ...more