दक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक देशभर ते जगभर आपल्याला बघायला मिळतं...कारण त्यांच्याकडून आऊट ऑफ दी बॉक्स विचार करणारी लोकं दिसतात...पण आज मराठीतही असंच क ...more
खूप दिवसांनी एक सुंदर सिनेमा पहिला मुक्काम पोस्ट देवाच घर... बाप आणि मुलीचं खूप सुंदर नात यात पाहता आल..... सर्व कलाकारांच खूप कौतुक........... मायराच ...more
मराठी मध्ये बऱ्याच काळाने आलेला उत्तम सिनेमा.. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा सुंदर सिनेमा.. आवर्जून बघा.. सर्व कलाकारांची भट्टी छान जमून आली ...more
fantastic film