अतिशय उत्तम आणि मनसोक्त हसवनारा चित्रपट ! सर्वांचा अभिनय एकदम जोरदार आहे विशेष करुन हेमंत ढोमे आणि अविनाश नारकर यांचा. कॅामेडी आणी देशभक्ती चा उत्तम म ...more
खतरनाक एंटरटेनमेंट आहे हा मुव्ही म्हणजे..Start to end हसवनारा ..just Superb
खुप छान मुवी सर्वांनी फॅमिलीसोबत बघावा असा आणी सर्व दृष्टीने परीपुर्ण असनारा. उत्तम दिग्दर्शन,खिळवून ठेवणारी स्टोरी,सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत धमाल क ...more
Something new to the Marathi film industry #