चांगला प्रयत्न. पण प्रेम आणि वीर दौडले सात, ह्या दोन घोष्टींची मांडणी नाही जमली. दिग्दर्शन तितकस नाही जमलं. शेवटचा अर्धा तास चित्रपट पाहवासा वाटतो. शे ...more
सर्व कलाकारांची कामे उत्तम! ओम भुतकर, संतोष जुवेकर, अशोक समर्थ, मीर सरवर, आणि महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे यांना मोठ्या पडद्यावर बघणं हा सुवर्णयोग. ...more
Maharajancha jivavar kahi pan kachara naka banvu, loka hushaar ahet.
Exlant movie,historical n love story, All in one