Really inspiring…. Really good to watch … Thank you Team to did very well movie on Samarth Ramdas swami …. Which is effecting on our generation …Jay J ...more
जीवनाचा खरा उद्देश काय आहे यामधून कळेल
प्रत्यकाने जरूर बघावा असा चित्रपट. समर्थ रामदास स्वामींवर आलेला हा पहिलाच चित्रपट, स्टोरी मांडण्याची पद्धत उत्तम.