अडल्ट कॉमडीच्या नावाखाली काहिही दाख़्वायचं का?? प्रत्येक दुसऱ्या वाक्यात शिव्या टाकायच्या, मुलींना बिकिनी घालून स्क्रीनवर फिर्वायचं आणि शेवटी आपण सगळ ...more
मराठीची काळजी वाटते असे सिनेमे बघितल्यावर, बरं झालं मी सिनेमा थिएटर मध्ये जाऊन नाही तर टेलिग्राम वर मोफत बघितला.....#बकवास चित्रपट