खूप उत्कृष्ट अशी कलाकृती आणि चित्रपटात हाताळलेला भावनिक आणि राजकीय विषय, पाहण्यासारखा... सहकुटुंब सर्वांनी पाहावा असा चित्रपट... आवर्जून पहा.
The Story is about women empowerment and how Kirti deals with the strong and bad people. Pakkya Bhai.. well organized character.. sayaji sir and arun ...more
एकदम कड़क चित्रपट आहे सर्वानी परिवारा सोबत पहावा असा सिनेमा *पी.आय. किर्ती पाटिल ,,पक्क्या ,बबन्या ,काल्या, दासु ,जित्या* अप्रतिम काम केले आहे. मी ...more
खूप छान चित्रीकरण केला आहे ,आज काल जे समाजात घडत आहे तेच या चित्रपटात दाखवण्यात आला आहे ,मे सांगेल सर्वानी हा चित्रपट बघावा ,आणि संपूर्ण कुटुंब सोबत .
Kharach Chaan movie...Saglyani bagayla java... The movie is very well conceptualised and directed towards its theme and undoubtedly the acting of each ...more