चित्रपट संपूच नये असं वाटत राहत शेवटी... मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेली ही एक अजरामर कलाकृती आहे... चित्रपट पाहत असताना पापणी सुद्धा लवू देत नाही अशी ...more
मी first day चा show पाहिला. It is super hit movie आहे. मुळात refreshing आहे movie. आपल्या परिवारातील सदस्यांसोबत सिनेमा गृहात बघण्यात जी खरी मजा आहे. ...more
Movie was great 👍 direction well made awesome story & Cinematography 💯. अप्रतिम चित्रपट...जीवनातील वास्तवासाठी सिनेमाची एक उत्कृष्ट आणि वास्तववादी क ...more
stop paid rating don't watch this movie all positive rating😡😡😡😡😡😡😡
खूप दिवसांनी एक अप्रतिम चित्रपट सहकुटुंब पाहीला..Perfect casting ही चित्रपटाची जमेची बाजू आहे आणि संगीत हा गाभा. . जा आणि एकदा हा अद्भुत अनुंभव नक्की ...more