जबरदस्त मूव्ही- स्त्री भ्रूणहत्या आणी अजित वाडीकर यांचा पहिलाच सिनेमा सुपर हिट.. मुक्ता बर्वे यांना खूप दिवसांनी, सशक्त अश्या भूमिकेत पाहायला मिळाले. ...more
The main objective of the movie is to create awareness among the people about the importance of girl child Good Movie to watch with family