स्पॉट बॉय होता वाटतंय हा दिग्दर्शक त्यामुळे भट्टी चांगली जमली, कोणाला विश्वास नाय वाटणार हा शेतकरी किंवा स्पॉट बॉय आहे, जबरदस्त
Fauji थेटर मध्ये जाऊन पाहण्यासारखा सिनेमा आहे
गाणी कमाल सैराटची आठवण करून दिली, हिंदीच्या तोडीस तोड आहे.
नवीन हिरो आलाय पण वाटतं नाही नवीन आहे, काय ऍक्टिंग केली बापरे
"An unforgettable action movie with thrilling scenes and an engaging story."