नितांत सुंदर साधी, पण हृदयस्पर्शी कहाणी. प्रथमेश ने आशिष इतकं सहज सकारला आहे. टिपिकल मराठी vibes. 2005/6 चा काळ पण छान दाखवलाय. उत्कृष्ट गाणी. आणि कलर ...more
मराठीतला सैयारा 😂 कृपा करून बंद करा असे टुकार सिनेमे काढणं. याच्या पेक्षा चांगला कंटेंट ऑनलाइन फ्री मध्ये पहायला मिळत असल्यावर कोण येईल चित्रपट गृहा ...more
एका प्रेमाची सुंदर गोष्ट पण तितकीच कठीण खूप छान फिल्म झाली मी प्रेम करणारे मित्र नक्कीच बघावी...
Comedy 9/10 Story 10/10 Acting 10/10 Songs😍 Overall must watch movie with different story👌🏻👌🏻
"मुंबईत वाढलेल्यांसाठी हा चित्रपट म्हणजे आठवणींचा खजिना आहे. लोकलचा आवाज, स्टेशनवरील गोंधळ, आणि त्या गर्दीत उगवणारं प्रेम… सगळं इतकं खरं वाटलं. अशा क् ...more