गोदावरी चित्रपट पाहिला...खूप वर्षांनंतर समर्पकतेचा उच्चबिंदू गाठणारा चित्रपट पाहिला, केवळ भाष्य नाही तर नव्याने पुष्कळ अशा दुर्लक्षित गोष्टींची परिभाष ...more
एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व आपल्या भोलतालाच्या विश्वातील लहान सहान गोष्टींशी आपल्याही नकळत बांधिल असतं. त्या बांधिलकीला अनेक पदर असतात. साधारण वर् ...more
खूप छान चित्रपट आहे. संगीत पण खूपच अप्रतिम आहे. असे चित्रपट खूप कमी पाहायला मिळतात. जितेंद्र जोशी यांची acting तर खूपच छान. संवाद पण खूप छान आहेत.