सुपर डुपर हिट! 🎬✨ हा चित्रपट खरोखरच अप्रतिम आहे—सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाला भिडणारा अनुभव. उत्कृष्ट अभिनय, सुंदर कथा आणि हलक्याफुलक्या विनोदासोबत ...more
खूप दिवसांनी असा सिनेमा मराठी मध्ये पहायला मिळाला. सर्वांनी उत्तम अभिनय केला शिवाय संगीत देखील बऱ्यापैकी आहे. संपूर्ण कुटुंबा सोबत बघावा असा चित्रपट.
नात्यांची सुंदर गोष्ट सांगणारा चित्रपट. सर्वांची कामे उत्तम. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायालेखन, संगीत सर्वच पातळ्यांवर पैकीच्या पैकी गुण. रिफ्रेशिंग st ...more
खुप छान सिनेमा आहे स्टोरी एक्टिंग क्लास
the reality of the movie 👌and comedy