वर्षाचा पहिला दिवस पावन झाला , जुन्या सगळ्या आठवणीं जाग्या झाल्या, हेमंत ढोमे आणि टीम,जिंकलत राव! सगळच खूप छान जमवलंय तुम्ही, संगीत तर आहाहा, त्यात ’ ...more
प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला साद घालत होणार मनोरंजन! मराठी शाळांसह मराठी भाषेची होणारी गळचेपी कुठलाही अतिरेक न करता सादर करण्यात आली आहे. हेमंत ढोम ...more
“भाषा ही आपली ओळख… आणि ओळख जपण्यासाठी संघर्ष करणे हीच खरी क्रांती.” ‘’क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ‘’ही फिल्म केवळ एका शाळेची कथा नाही, तर आपल ...more
अप्रतिम….उत्कृष्ट मांडणी! सचिन सर, अमेय, सिद्धार्थ आणि शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. तुम्ही कोणत्याही माध्यमामधून शिक्षण घे ...more
आवर्जून पाहावा असा चित्रपट