Climax tar ekदम dhamaal! Predict hi karta nahi yet 😆💣
खरंच अप्रतिम चित्रपट. मी आताच हा चित्रपट बघून बाहेर पडलोय आणि वेळ काढून हा review लिहावस वाटलं... आतापर्यंत किती तरी typical चित्रपटांना सपोर्ट करताना ...more
Priya ची emotional scenes bhetla… heart touch झाले ❤️🙂
Background score इतका heavy होता की full thrill feel आला 😎🎧
Storyline fresh वाटली… twists pan unexpected होते 👍🙂