अप्रतिम, अगदी सामान्य व्यक्तींना सहज आणि आपुलकीचा सहवास दर्शवणारा प्रवास, ज्या ज्या संकटाशी सामोरे जाणे कठीण वाटत राहते अशा सर्व संकटांना स्वामी प्रत् ...more
खूप छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏
nice movie
अतिशय चांगला चित्रपट . सुंदर सादरीकरण. परत बघायला आवडेल. फक्त एक वाईट वाटले की सिनेमा पहायला बरेच कमी प्रेक्षक होते. सर्वांनी जरूर पाहावं असा चित्रपट
प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्की पाहावा