आज फिल्म बघायला गेलो होतो गाडी नंबर 1760 फिल्म खुप छान आहे, पण फक्त 12 जण होते मि पकडून माझी विनंती आहे प्लीज चांगल्या फिल्म जाऊन बघा, जर आपण चांगल्या ...more
पैसा वसूल आहे
उत्तम चित्रपट शुभंकरचा अभिनय oh my god
दर्जेदार
स्क्रिप्ट, दिग्दर्शन आणि अभिनय सर्वच उत्तम आहे