चित्रपट एकदा पाहण्या सारखा आहे. मोकाशी टच कुठे तरी हरवल्या सारखं वाटले. अति प्रयोगशील प्रयत्न करण्याचा नादात चित्रपटाची गाडी रुळावरून घसरून पार पलटी ...more
One of the bestest film. Loved it soooo much. Never imagined that Mukta and Namrata would look soooo great together. And all the cast, Sukanya Mone, S ...more
खूपच वेगळा विषय खूप उत्तम पद्धतीने मांडला आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचं काम एकदम जबरदस्त आहे. एकूणच पूर्ण टीम च काम बेस्ट आहे. खुप खुप शु ...more
Very new story touched based upon in Marathi. Relationship of a house lady and her maid.The importance of a good maid is a reality in today's times of ...more
Good movie... New subject...... Pratek yashasvi Purushachya Mage ek stri aste tasa pratek strichya mage ek kmavali bai aste. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Predictable, but leaves you with food for thought. ...more