खूप विचारपूर्वक बनवलेला चित्रपट आहे. मला खूप आवडला. खूप काही शिकण्यासारखंही होतं. आपल्या आजूबाजूला जे होतंय जे घडतंय त्याला जितके समोरचे जिम्मेदार आहे ...more
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हा सिनेमा काळ्या मातीतल्या वेदनांचा, अन्यायाचा आणि असहायतेचा आक्र ...more
फक्त विषय चांगला निवडला होता बाकी संपूर्ण चित्रपट फसलेला आहे सगळ्याच बाबतीत
खुप छान चित्रपट बनवला आहे. आणि सगळ्यांनी खुप छान काम सुद्धा केल आहे. विषय सुद्धा छान आहे बळीराजा चा. आज शेतकरी आहे म्हणून आपण आहे. आज शेतकरी वाचला तर ...more
Liked the movie very much, nice story, the music is superb. I hope if Chhawa movie had the same music. Everyone should watch the movie.