साथ सोबत हा चित्रपट आज चित्रपटगृहात जाऊन पहिला. अतिशय सुंदर चित्रपट आहे. लेखक-दिग्दर्शक रमेश मोरे सरांनी अतिशय उत्कृष्ट रित्या हा चित्रपट केला आहे. ...more