1 मे, 2024 चुकवू नये असे काही... ऐन महाराष्ट्र दिनी माझ्या समोर पेच उभा राहिला. बर्वे विरूध्द बर्वे ! सुनील बर्वे की मुक्ता बर्वे ? बघायचे दोन्ही ...more
कृष्णधवल रंगात टाइम मशीन उलगडत जाते. वाद्य मेळ अनेक मराठी गाण्यांच्या सुरावटी मध्ये आपल्याला घेऊंन सहल घडवत असतो. आपण सगळी गाणी ओळखली म्हणून खुश व्हाव ...more
आज १ मे , महाराष्ट्र दिना निमित्त मराठी चित्रपट पाहण्याचे योजिले. स्वर गंधर्व सुधीर फडके आज १ मे रोजी चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपट प ...more
When I went to watch this movie, I had hoped that this would be atleast as good as 'Me Vasantrao', a biopic on Vasantrao Deshpande, which released in ...more
अतिशय भावूक. title चालू होताच harmonium आणि व्हायोलिन चे स्वर कानावर पडताच भावना अनावर होतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात. सर्व गाणी थिएटर मध्ये ऐकण्य ...more