सगळंच खूप काही भन्नाट.. Well Done आई ❤️ कुटुंबासोबत पाहता येणारा चित्रपट.. फुल टू धमाल.. नात्यांची गुंफण सांभाळताना व्यक्त होणारी विनोदी आई.. जराशी हट ...more
मस्त झालाय सिनेमा👌🏼. सगळ्यांनी नक्की बघा. आपल्या आईसाठी छान treat आहे.🙏🏼
.अवश्य पहा, हा चित्रपट सर्व आईंना समर्पित आहे... माझा मित्र शंकर धुलगुडे जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे...“त्याने फक्त चित्रपट लिहिला नाही, तर भावनांन ...more