खरंच खुप छान सिनेमा आहे 💕 सर्वांनी एकदा तरी सिनेमा नक्कीच पाहिला पाहिजे 💕 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Deool Band 2 हा चित्रपट श्रद्धा, नाती आणि गावाकडच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आहे. पहिल्या भागासारखाच या चित्रपटातही भावनिक प्रसंग, साधी पण मनाला भिड ...more