सिद्धार्थ जाधव मराठीतला सुपरस्टार आहे हे निर्विवाद सत्य प्रिया बेर्डे , भारत गणेशपुरे , प्रतिक्षा लोणकर कसलेले अभिनेते पडद्यावर पाहताना मजा आली. चित् ...more
आजकालच्या अश्लील ,आचरट, ओढून ताणून, शारिरीक व्यंगावर विनोद करायच्या काळात कौटुंबिक मराठी साधी सरळ मांडणी मनोरंजन करणारा असा चित्रपट.
एक नंबर आहे मूवी आदर्श शिंदे च्या आवाजाने चित्रपट आजून चांगला झाला❤️
स्टोरी मधे नाविन्य नाही वाटलं , सिद्धार्थच्या फॅन साठी हा चित्रपट पर्वणी आहे. नैसर्गिक अभिनय