घोडखिंडीतील प्रसंगाला नकळत प्रेक्षकांचे डोळे पाणावतात तीच पोचपावती आहे सर्व कलाकारांच्या मेहनतीची, संवादलेखकाची, आणि अर्थात दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आ ...more
हा 3रा चित्रपट सुद्धा आधीच्या 2 चित्रपटा सारखाच...अंगावर शहारा आणणारा आहे...अश्याच प्रकारे छत्रपति शिवाजी महाराजांच्या मावळ्या च्या पराक्रमाची गाथा सा ...more
अप्रतिम.. अविस्मरणीय.. अतुलनीय.. अद्भुत.. कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतील असा चित्रपट.. पावनखिंड हे फक्त नाव नाही,तर आहे मराठी मनाचा मानबिंदू, पराकोटीच् ...more
Dharmo rakshati rakshita :! Proud to be born in the soil of Maharashtra.Jay Shivaji Jay Bhavani. Mujara Raje.🙏 Watched Pawankhind at Thane. Great g ...more