#SuperDirection
अतिशय उत्कृष्ट कौटुंबिक सिनेमा, दिपराज ने आपली भूमिका उत्तम केली आहे.समाज प्रबोधन म्हणजे राजकारणी नेते व समाजकंटंकाना अद्दल घडवून समाजाला न्याय देण्य ...more
काय फालतू फिल्म आहे ही, उगाच बघितली मी. डोकं दुखायला लागंलय आता तर. कृपया करून कोणीही ही फिल्म पाहू नये, निव्वळ वेळ वाया जाणार तुमचा
खूप छान मूवी आहे सर्वांनी नक्की बघा
Best movie