⭐️ ⭐️⭐️/ 🌟 Sachin Kundalkar gives us one more superb Marathi movie which revolves around a beautiful city - Pondicherry. Sachin is too good when the ...more
डोळ्यात दाटून आलेल्या सर्व भावना डोळ्यातच मुरवून सुंदर अनुभव देणारा चित्रपट..... पाँडीचेरी! सुंदर अभिनय, छान दिग्दर्शन आणि फारच अप्रतिम सिनेमेटोग्राफी ...more
नितांत सुंदर सिनेमा, नात्यांची ओळख करून देणारा.