ट्रेलर जसा मस्त वाटत होता तसा मात्र चित्रपट पहायला मिळाला नाही. शेवटी ट्विस्ट होता त्यातही स्पष्टता नाही.. निर्देशन खराब, स्टोरी मध्ये दम नाही..लोकांन ...more
खूप सुंदर चित्रपट आहे. गावाकडची भीती आणि अंधश्रद्धा खूप realistic दाखवली आहे.
Omkar Bhojane ne solid performance dila aahe. Naveen actor ahe pan khup impact aahe tyachya kaamaat.
A story with a brilliant premise that lost its momemtun due to musical numbers that don't move the needle and bad acting.