#फत्तेशिकस्त काय बोलाव कळत नाहीय...आज चक्क ऑफिसमध्ये हाफ डे टाकून पहिला शो बघायला गेलेलो..संपूर्ण ऑडी मध्ये मोजून 10 जण पण नव्हती... छे! होते की बां ...more
Excellent performance. Good Direction... Awesome Music & songs... Blockbuster screenplay... A must watch movie... Overall Great team work !!!
जय जिजाऊ जय शिवराय खूप सुंदर चित्रपट निर्मिती केली आहे आणि जो इतिहास दाखवला आहे तो तर खरच आहे पण चित्रपटात बघायला खूप मजा आली। असेच चित्रपट आले पाहिजे ...more