बघायलाच मिळाला नाही...रेटिंग कसं देणार??थिएटर ला जाऊन तोंडात मारल्यासारखे परत आलो...
केवळ जगायचं नाही म्हणून मरणाची इच्छा करण्यापेक्षा, त्यासाठी कायद्याला वेठीला धरण्यापेक्षा प्रायोपवेशन हा मार्ग किंवा कुठे दूर जाऊन एकटं जगणं हे का नाह ...more
HOPELESS, NO STORY, NO THINKFUL THOUGHTS, DON’T RECOMMEND AT ALL
मराठी सिनेमानां जास्त थेटर का मिळत नाही? हा माझा कित्येक वर्षां पासूनचा प्रश्न आहे.. मुबंई मध्ये मराठी अधीकधिक माणसं असतांना सुद्धा असं का होत असेल... ...more