हा चित्रपट काही सावरकर विरोधकांना झोंबु शकतो त्या मुळे बिंधास्त जा आणि पहा ऊत्तम चित्रपट आहे कोणतीही गोष्ट Overhyped नाहीये 🩷
movie चा name धर्मवीर आणि movie चा हीरो एकनाथ शिंदे 😂😂 नक्की story कोणावर लिहिलीये तेच समजत नाय movie चा name वाचून movie बघायला गेलेलो आणि भलताच ...more
Brilliant movie which shows absolute truth which may not be liked by people living in their own bubble world. Highly
खूप छान चित्रपट आहे प्रत्येक मराठी माणसाने चित्रपट पाहायलाच हवा
A biopic that`s also a political drama. ...more