मराठी प्रेक्षक वर्ग हा खूप सुजाण आहे या वाक्यावर जर चित्रपट चालले असते तर मराठी चित्रपट सृष्टी भारतात अव्वल असती हे म्हणणं वावगं ठरणार नाही. महाराष्ट् ...more
jabardast.movie ...parat tech... public nahi ani fakt 1 show Marathi movie cha😔 Kay chalala ahe marathi public marathi movie ka baghat nahi...fulwant ...more
सर्वांनी मराठी चित्रपट सिनेमा गृहात जाऊन नक्की बघावे.. मराठी राज्यात मराठी सिनेमाला फार कमी बघून फार वाईत वाटले
Must watch - instead of watching garbage movies from bollywood👍🙌
सर्व शहरांमध्ये राहणाऱ्या मूळ गाव कोणतेही खेडेगाव असलेल्या व्यक्तीने पाहायला पाहिजे असा चित्रपट अप्रतिम दिग्दर्शित, संगीत मनाला भुरळ घालणारे
An inspiring story of a common man’s uncommon struggle. ...more