Mast movie aahe... tumhi tumchya family sobat emotional rollercoaster ride enjoy Karu shakata... Sundar locations Ani Chan acting mule ha movie khup m ...more
अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे पण मराठी माणूस हा पहायला येत नाही आणि animal सारख्या हिंसक आणि घाणेरड्या सिनेमाला कोट्यावधी रुपये मिळवून देतात ही आजची उदासी ...more
या दगदगीच्या लाईफ साठी काहीतरी inspiration आहे हा सिनेमा. Loved it. Thanks for it. ❤️
मराठीत खरंच खूप छान सिनेमा यायला लागले आहेत.... देहदानासारखा sensitive विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे... लोकेशन खूप सुंदर..photography sundar.... न ...more
A must watch movie after natasamrat you guys will cry I must tell you amazing movie