अप्रतिम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि विलोभनीय संगीत.. मराठी चित्रपटांचा दर्जा दाखवून देणारा आणखी एक उत्कृष्ठ चित्रपट. 👏
एक अप्रतिम विषय, सुंदर मांडणी, उत्कृष्ट दिग्दर्शन व संगीत म्हणजे तर सलील कुलकर्णीचा हातखंडा... खूप वेगळा विषय ज्याची गरज आहे तो चित्रपटात मांडल्याबद्द ...more
superb content, thought provoking. but end could have been better.. Marathi cinema never shy away from experimenting then why not have a novel end.
made my day. thank u