Complete Family Movie Good Concept With Great Acting Please Go & Watch With Family
खूप दिवसांनी छान, आशयघन मराठी सिनेमा पाहिला.... साधी सोपी गोष्ट... माणसांच्या स्वभावाचे कंगोरे दाखवणारी... कास्टिंग डायरेक्टर ला 100/100 गुण.... असे स ...more
आशयपूर्ण, उत्तम लेखन व सय्यत मांडणी! खूप वर्षांनी उत्तम मराठी सिनेमा पहिला. अभिनय, दिग्दर्शन सर्व बाजू उत्तम! बघाच!👍