हा चित्रपट म्हणजे फुल टू एंटरटेनमेंट! Punha Ekda Sade Made 3 ही हॉरर कॉमेडी असून ती संपूर्ण फॅमिली सोबत एन्जॉय करता येते. कथानक रंजक आहे, दिग्दर्शन प् ...more
Punha Ekda Sade Made 3 हा एक परफेक्ट हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यात भीतीचे क्षण आहेत, पण त्याचवेळी खळखळून हसवणारे प्रसंगही आहेत. दिग्दर्शन खूपच छान आहे ...more
अंकुश चौधरी यांचे दिग्दर्शन खूपच ग्रेट – कथा आणि मांडणी उत्तम!
Punha Ekda Sade Made 3 हा खऱ्या अर्थाने हायलाइट मूवी आहे. हा सिनेमा पूर्णपणे फॅमिली एंटरटेनमेंट हॉरर कॉमेडी प्रकारात बसतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प् ...more
पुन्हा साडेमाडे तीन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहीला. फक्त 6/7 जण होते याचे फारच वैषम्य वाटले.पण सिनेमा गर्दी खेचणार हे नक्की! दिग्दर्शन, कथा, कलाकार सर ...more